Posts

शेअर मार्केटमधून नफा मिळवण्यासाठी टिप्स

Image
शेअर मार्केट मधील प्रत्येक गुंतवणूकदाराला आपण वॉरेन बफे यांच्यासारखे यशस्वी गुंतवणूकदार व्हावे असं वाटत असते. व्यवसायात भागधारक म्हणून भाग घेण्याकरता गुंतवणुकदारांसाठी इक्विटी हा सर्वात सोपा मार्ग आहे. इक्विटी गुंतवणुकीमुळे तुम्ही राष्ट्राच्या किंवा जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये प्रत्यक्ष सहभागी ही होऊ शकता, आणि अशाप्रकारे गुंतवणूक करून तुम्ही स्वता:ची संपत्ती निर्मिती सुद्धा करू शकता. आतापर्यंत हेच सिद्ध झाले आहे की इक्विटी मार्ग म्हणजेच संपत्ती निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, पण त्याच मालमत्तेच्या वर्गाने कधीकधी प्रचंड संपत्तीचा विनाशही पाहिला आहे. म्हणून तर शेअर बाजाराला काही लोक जुगार म्हणतात पण यशस्वी गुंतवणूकदार असं कधीच म्हणत नाहीत. मग ते असं काय करतात ज्यामुळे त्यांना यशस्वी गुंतवणूकदार म्हणले जाते? इक्विटी मार्केटमध्ये यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी काय करायला हवं? त्यासाठी शेअर मार्केट मधील काही दिग्गज लोकांनी काही महत्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. त्या टिप्स वापरून तुम्ही एका सामान्य गुंतवणूकदार पासून असाधारण गुंतवणूकदार होऊ शकता. टिप्स खालील प्रमाणे...